-->

Ads

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षारक्षकांना समज

Nashik News: नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात काही भाविकांना सुरक्षारक्षकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.



 त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर मंदिरात वाशिम येथून आलेल्या कावडधारकांना मंदिर सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांमध्ये झळकली. यानंतर संबंधित सुरक्षारक्षकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून भविकांसोबत नम्रतेने वागावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वादाचे प्रसंग टाळायचे असल्यास परंपरा माहिती असणारे सुरक्षा कर्मचारी नेमावेत, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments