-->

Ads

उमरखेड ब्रेकिंग न्यूज निंगणुर तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

उमरखेड तालुक्यातील येथून जवळच असलेल्या निंगणुर पाझर तलावांमध्ये निंगणूर येथील रुपेश राजू राठोड वय 33 वर्ष पाेहायला गेला असता त्यांचं अंदाजे 1 .30 मिनिटांनी पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला  


यवतमाळ प्रतिनिधी संजय जाधव 

 ही माहिती निंगणुर येथील पोलीस पाटील उत्तम मुडे यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन यांना फोनद्वारे कळविले असता बिटरगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये व निंगणुर बीट चे सहाय्यक पोलीस कॉस्टेबल दत्ता कोसराम हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी घटना स्थळाची पाहणी करून निंगणूर येथील माजी सरपंच ब्रिजूलाल मुडे यांच्याशी चर्चा करून निंगणूर येथील पटाहीत पोहणारे लक्षीमन जाधव, उत्तम खांडेकर, अनिल गणपत मुडे, संदीप जेमु चव्हाण यांनी


हे ही वाचा- ज्याच्या खांद्यावर खेळले त्याचंच झालं ओझं; नगरमधील 2 भावांनी जन्मदात्याला संपवलं

बिरजुलाल मुडे व बितरगाव पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक श्री राम किसन जयभाये यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रमा ने 4वाजून 30 मिनीटांनी त्यांचा मृत्य देह हाती लागला स्पॉट पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी येथे पाठवण्यात आला पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकिसन जायभाये व पोलीस शिपाई दत्ता कुसराम करीत आहे

Post a Comment

0 Comments