-->

Ads

लग्न होऊन 5 महिने झाले तरी बायको काही जवळ येईना; मेडिकल चाचणीत फुटलं बिंग

 

लग्नाच्या पाच महिन्यानंतरही बायको जवळ येऊ देत नव्हती. त्यामुळे संबंधित व्यक्तीने आपल्या पत्नीची मेडिकल टेस्ट केली. या चाचणीत धक्कादायक खुलासा झाला असून, नवऱ्यासहित संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.  मुजफ्फरनगर, 15 मार्च: लग्न होऊन पाच महिने उलटले तरीही पत्नी आपल्याला जवळ येऊ देत नाही. नेहमी कोणतं ना कोणतं तरी कारण सांगून हनीमूनला नकार (Not Ready to marriage first night) देतेय, पत्नीच्या अशा वागण्यामुळे पतीला चांगला मनस्ताप होत होता. आपली पत्नी लग्नाच्या पाच महिन्यानंतर हनीमूनसाठी तयार नाही, त्यामुळे संबंधित व्यक्तीने आपल्या पत्नीची मेडिकल चाचणी (Medical Test) केली. या मेडिकल चाचणीत आपली पत्नी किन्नर (Shemale Bride) असल्याचं कळताच, नवऱ्यासहित संपूर्ण परिवाराला धक्काच बसला आहे. यानंतर संबंधित पतीने आपल्या सासुरवाडीच्या नातेवाईकांविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील एका युवकाचं लग्न 28 ऑक्टोबर रोजी झालं होतं. यावेळी दोन्ही बाजूचे कुटुंबियही खूश होते. कोणत्याही अडथळ्याविना हा लग्नसोहळा मोठ्या आनंदात पार पडला होता. नवीन सून आल्याने नवऱ्याकडील मंडळी खूप खूश होती. पण लग्न झाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून नवरीने आपल्या पतीला जवळ येऊ दिलं नव्हत. ती नेहमी काही ना काही कारण देत होती. त्यामुळे पतीसह, कुटुंबियांना तिच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी तिची मेडिकल चाचणी केली. या चाचणीत धक्कादायक खुलासा झाला असून आपली सून एक किन्नर असल्याचं निष्पन्न झालं आहे.

  हा रिपोर्ट पाहिल्यानंतर नवऱ्याकडील मंडळीच्या पायाखालील जमीनचं सरकली. त्यानंतर त्यांनी नवरीच्या आई वडिलांविरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे नवरीने आपल्या सासरच्या मंडळींनी आपल्याला डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत नवरीला आणि तिच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात आणलं आहे.
  याठिकाणी दोन्ही बाजूंच्या मंडळींनी चांगलाच गोंधळ घातला आहे. तर मुलाच्या कुटुंबियांनी मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला. तसंच मुलीचे मेडिकल रिपोर्टही दाखवले. यानंतर पोलिसांनी प्रकरण मिटवतं घेतलं आणि मुलीला तिच्या आई वडिलांसोबत पाठवून दिलं आहे.

  (वाचा -30 कुत्र्यांवर बलात्कार करणाऱ्या 68 वर्षाच्या वयोवृद्धाला अटक, मुंबईतील घृणास्पद)


  (वाचा - झारखंडः फांसी लगाने का नाटक महिला को पड़ा महंगा, स्टूल से पैर फिसला, मौत )

  याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल न करता हे प्रकरणं दोन्ही कुटुंबियांना समज देऊन मिटवलं आहे. मुलाच्या कुटुंबियांच्या मते, मुलीच्या घरच्यांनी आम्हाला अंधारात ठेवून एका किन्नर सोबत आमच्या मुलाचं लग्न लावून दिलं आहे. तसंच लग्नाच्या पाच महिन्यानंतरही पत्नीने पतीला हात लावू दिला नव्हता. असं असताना किन्नर पत्नीने, पतीला जबरदस्ती केल्याच्या आरोपात फसवण्याची धमकीही दिली होती, असा आरोपही संबंधित कुटुंबाने केला आहे.

  Post a Comment

  0 Comments