-->

Ads

फुलसावंगी येथील इसम गेला नाल्याच्या पाण्यात वाहून



महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

आज सकाळपासूनच फुलसावंगी व परिसरात जोरदार पाऊस चालू होता या पावसामुळे पैनगंगा नदी दोन्ही थड्या भरून वाहत होती तसेच परिसरातील नाल्यांना सुद्धा मोटा पूर आला होता यामध्येच फुलसावंगी येथील एक नागरिक

रोजच्या दिनक्रमानुसार बकऱ्यासाठी पाला आणण्यासाठी गेलेला इसम नाल्याच्या पाण्याने वाहून गेला रोज पाला आणण्यासाठी जात होता मात्र नाल्याला जास्त पाणी आल्यामुळे त्या नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या इसमाचे नाव वाघू शेषराव रणमले वय वर्ष 40 हा शेतमजूर बकऱ्या करिता पाला आणण्यासाठी जात असताना फुलसावंगी येथील नाल्याच्या पुरात वाहून गेला स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पुढील शोध सुरू आहे

Post a Comment

0 Comments