-->

Ads

पुसद येथील लोकनेते देवराव पाटील चोंढीकर स्मृतिसमारोह ,शिवाजी शिक्षण संकुलाच्या प्रांगणात आदरांजली अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर मेटकर 

● पुसद : स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संकुलाचे आधारवड , यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष , माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांचा ३६ वा स्मृतीदिन समारोह श्री . शिवाजी शिक्षण संकुलाच्या भव्य प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला . याप्रसंगी माजी राज्यमंत्री आमदार रणजित पाटील , दीपकभाऊ आसेगावकर , प्राचार्य डॉ . उत्तमराव रूद्रवार , अॅड . आशिष देशमुख ,, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त शाम चव्हाण , माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर , रामभाऊ देवसरकर यांनी पूजन व दिपप्रज्वलन करून आदरांजली अर्पण केली . यांच्या समवेत अॅड . रमेश पाटील , सुभाषराव देशमुख , साहेबराव पाटील चौधरी , अनिरुद्ध पाटील चोंढीकर , अश्विनीताई पाटील चोंढीकर , शिवाजीराव देशमुख सवनेकर , काशीराव पाटील कृष्णापुर , डॉ . नाना फुके , दिगंबरराव जगताप , योगाजी गवळी , वामनराव देशमुख , जनार्दन ढवळे , नागोराव पाटील , विकासराव ठाकरे बि . जी . राठोड साहेबराव धबाले , सुभाषराव मुडाणकर , गजानन चौधरी पिंपळगाव , सुभाषराव पाटील चौधरी , योगाजी गवळी , सिराज हिराणी , डॉ . अमोल मालपाणी , अभय राठोड , डॉ . शैलेन्द्र नवथळे , जनार्दन ढवळे , सुधाकर ठाकरे , नागोराव कदम , रमेश पाटील , विकास ठाकरे ,

किशोर पाटील , प्रदीप पाटील , सतीश पाटील शेलु , देविदास पाटील ठाकरे , किरण ठाकरे , गजानन ठाकरे , बाबाराव भेंडे , राजकुमार ठाकरे , नारायण ठाकरे , पंडित गाडगे , विकास पाटील , अॅड . प्रशांत ठाकरे , सतीश पाटील ठाकरे , गुलाब हाके , सुभाषराव पाटील चौधरी , गजानन चौधरी , उमाकांत चौधरी , महेश चौधरी सुदर्शन चौधरी , दीपक चौधरी , संतोष दुधाने पाटील , संजय ठाकरे , संतोष भेंडे , वैभव ठाकरे , विजुभाऊ फुके , शरद कुबडे अर्धापूरकर , प्रभाकर ठाकरे , मधुकर राठोड , दिनेश हांडे , वसंत माळकर , साहेबराव व्यवहारे , सचिन आखाडकर , आडे भाऊ , पांडुरंग जामकर , शिवाजीराव जाधव , जेष्ठ पत्रकार अनिल चेंडकाळे , प्रा . दिनकर गुल्हाने , दीपक महाडिक यांनी आदरांजली अर्पण केली .

• यांसह श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील माजी प्राचार्य तथा मुख्याध्यापक शेषराव कदम , नामदेवराव फाटे , प्रताप सुर्यवंशी , पी . पी . कदम , एस . बी . राऊत , डी . डब्ल्यू . धुमाळ , नानासाहेब ताटेवार , सुधाकर लकडे , एम.बी.कदम , पंचमसिह चव्हाण , पंजाबराव सुरोशे , पी.के.सावदे , प्रा.गणेशराव रावते , सुखदेवराव भगत , राजेंद्र रोकडे , दिपक महल्ले , डॉ . हेमंत महल्ले , एम . एन . ठाकरे , प्रा . विलासराव चव्हाण , प्रा . चेटुले , प्राध्यापक पंकज चौधरी प्रा . निसर्ग आडे , प्राचार्य विजय उंचेकर , प्राचार्य पंडितराव देशमुख , एन.एस.मंदाडे , त्याचबरोबर श्री . शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , श्री शिवाजी अध्यापक विद्यालय , गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल व संस्थेच्या सर्व शाखेचे प्राचार्य , मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक , पर्यवेक्षक , प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , रा.से.यो. व एन.सी.सी. चे विद्यार्थी तसेच पुष्पावंती परिसरातील देवराव पाटील चोंढीकर याच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक यांनी आपली आदरांजली अर्पण केली . बहारदार संगीताच्या साथीने संगीत शिक्षक सारंग कोरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी वैविध्यपूर्ण गितांमधून आदरांजली अर्पण केली . स्मृती समारोह कार्यक्रमाचे संचालन प्रा.गणेशराव रावते व प्रा . गजानन जाधव यांनी केले .

Post a Comment

0 Comments