त्यातील हनुमंत गाव या ठिकाणी खांडेकर कुटुंबीयांनी फळबाग सोडून कारल्याची शेती स्वीकारले तळहाताच्या फोडाप्रमाणे कारल्याची शेती जोपासली आणि काल झालेल्या अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने भुईसपाट झाल्याने खांडेकर कुटुंब चिंतेच्या वातावरणात वावरत आहे शेतीचा नूकसान पाहण्यासाठी गावातील उसरपंच दत्तात्रेय गोविंद खांडेकर (उपसरपंच). प्रताप सिंह मच्छिंद्र पाटील(पोलीस पाटील.) औदुबर खांडेकर, दत्तात्रेय मुरलीधर झुरळे, सटका नुकसान शेतकऱ्यांचा शेती मध्ये जाऊन पाहणी केली वरिष्ठांना फोनवरून माहितीही देण्यात आली

0 Comments