बीडमध्ये राजयोग फाउंडेशन मार्फत सर्वसामान्य नागरिकांना दिवाळी सणानिमित्त मदतीचा हात देण्यात आलाय. बीड शहरातील 2100 गरजू कुटुंबांना दिवाळी फराळासह जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आलंय. गतवर्षी कोरोनाचं सावट होतं, त्यामुळे दिवाळी साजरी करता आली नाही. त्याबरोबरच अनेकांचा रोजगार देखील गेला आहे. याच गरजूला दिवाळी साजरी करता यावी, यासाठी राजयोग फाउंडेशनने पुढाकार घेतला असून 2100 गरजू कुटुंबासह जिल्ह्यातील आश्रम आणि संस्थांना फराळाचं वाटप केले आहे.
बाईट : शुभम धुत - आयोजक
0 Comments