फुलसावंगी हे गाव महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे
नांदेड जिल्ह्यातील 20 ते 30 खेडे गाव हे फुलसावंगी ला वैद्यकीय सेवे साठी जुळलेले आहेत
तरी या गावातील अत्यंत सिरीयस पेशंट ला पुढील उपचारासाठी पाठविण्याकरिता काहीच सुविधा उपलब्ध नव्हत्या
कीरोना महामारी मध्ये फुलसावंगी मध्ये मृत्यू चे तांडव नृत्य सुरू होते
नुकतीच मुन्ना हेलिकॉप्टर च्या मृत्यूची दुर्दैवाने घडलेली घटना
त्याला वेळेवर सुसज्जआंबूलन्स न भेटणे
या सर्व गोष्टीचा विचार करून गावाने आपल्याला सर्व काही दिले आता आपण काहीतरी परत फेड केली पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन
.............फुलसावंगी शहरात काही दिवस आधी काही तरुणमंडळी नी मिळून सहयोग युवा मंच ची स्थापना केली
.....कोरोना काळात आंबूलन्स ची उपलब्धता.
आंबूलन्स चे
न परवडणारे दर
या गोष्टी वर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून गावकरिता ना नफा ना तोटा या तत्वावर चालविण्याकरिता स्वखर्चाने नवीन आंबूलन्स घेतली
त्या आंबूलन्स चा
...नुकत्याच दिनांक 3 ऑक्टोबर ला पुसद येथे भारतीय जनता पार्टी च्या वैद्यकीय आघाडी
जिल्हा स्तरीय कार्यशाळे मध्येडॉ मनीष पाठक
डॉ संजय भांगडे
डॉ अमोल मालपाणी
डॉ तुषार पवार
डॉ आरती फुफाटे मॅडम
यांच्या हस्ते
श्री नितिन जी भुतडा
जिल्हा अध्यक्ष भा ज पा
श्री नामदेवराव ससाणे
आमदार उमरखेड
श्री निलंय जी नाईक
आमदार विधान परिषद
श्री राजू भाऊ पडगीलवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला
या कार्यक्रमात श्री रवी भैय्या पांडे यांनी फुलसावंगी गाव करिता
सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध असणारी आंबूलन्स चे महत्त्व सांगीतले
.........श्री नरेंद्र भाऊ शिंदे श्री अरुण धाकते
यांच्य नेतृत्वात
श्री रवी पांडे श्री बाळू देशपांडे अमर दळवे
यांच्या मार्गदर्शनात श्री गणेश उदावंत .सतीश भडांगे
सतीश जयस्वाल गजानन थडवेकर धनंजय शेळके प्रमोद शेळके संदीप शेळके विशाल शिंदे रवि चौधरी विश्वास वैद्य
राजू पुंडे दत्ता आड़े विश्वास वैद्य विशाल शिंदे सुरेश राठौड़ रवी जाधव
गणपत बोनडारकर
गणेश भगत गजानन प्रतापवार सुरज वानखेडे
डॉ चंदन पांडे यांनी मिळून हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे
भा ज पा तालुका अध्यक्ष श्री दीपक आडे व सरचिटणीस योगेश भैया श्री संतोष पवार हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते
डॉ संतोष मोटरवार
डॉ मनोज निलपवार
डॉ गिरीश नरवाडे
डॉ रवी चिंतावार
डॉ गजानन वैद्य
डॉ अनिल भोळे
हे सर्व मंडळी उपस्थित होती



0 Comments