-->

Ads

रामायण मधील रावणाचे पात्र साकारणारे कलाकार अरविंद त्रिवेदी यांचे येथे निधन


टीव्ही वरील प्रसिद्ध धारावाईक रामायण मधील रावणाचे पात्र साकारणारे कलाकार अरविंद त्रिवेदी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते मंगळवारी रात्री त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

आज सकाळी कांदिवलीतील धानुकर वाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.


अरविंद त्रिवेदी यांच्या रामायण मधील गाजलेला रावणाच्या भूमिकेला सर्वत्र पसंती मिळाली असून पुन्हा एकदा जेव्हा रामायण सुरू झाले तेव्हा सुद्धा करोडो लोकांनी रावण बघितले होते.


रामायण व्यतिरिक्त अरविंद विक्रम वेताळ अशा वेगळ्या शो मध्ये सुद्धा नजर आले होते.

Post a Comment

0 Comments