रेती भरलेला ट्रॅक्टर पलटी खाऊन एक मजुर जागीच ठार
घाटंजी तालुक्यात अवैव्द रेती वाहतूकीला ऊत आला आहे त्यामुळे संपूर्ण तालूक्यात चोरीची रेती खुलेआम घरपोच मीळत आहे शहरात बर्याच बांधकामांवर रेतीचे ढीगारे पाहावयास मिळत आहे आज दी. २५ ला सकाळी आठ वाजे च्या दरम्यान राजु भोजवार यांच्या मालकीचा टॅक्टर क्रं mh 29 dp 0495 ट्राली क्रं mh 29 pl ak 5538 अवैध्द रेती ने भरून घाटंजी कडे भरधाव वेगाने येत असता अंजी ते कुंभारी च्या मधोमध ट्रॅक्टर ट्राली पलटी होऊन ट्राॅलीवर च्यार मजूर बसलेले होते पैकी तिन दुर फेकल्या गेले आणि एका चा ट्राॅ लीखाली दबून गजानन गणपत वाघाडे वय ४३ रा. घाटी याचा जागेवरच म्रूत्यू झाला घाटंजी पोलीसांनी घटनास्थळावरून पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्डमसाठी रवाना करून ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहे
0 Comments