-->

Ads

हदगांव येथील सौ .स्वाती मामीडवार ठरल्या 2021 च्या हदगांव क्वीन

 


जागतिक महिला दिन व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हदगाव येथे 3 मार्च ते 8 मार्च संपूर्ण आठवडा ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला संपूर्ण स्पर्धा अनेक टास्क झूम व त्या महिलांचा व्हिडिओ करून पाठवण्यात आला हदगाव या छोट्याशा गावात एकूण बत्तीस महिलांनी 


प्रतिनिधी शुभम तुपकरी हदगांव

पॉर्न व्हिडीओ दाखवून पतीचे हात खुर्चीला बांधले अन् चिरला गळा, नागपुरातील घटना

ऑनलाइन सहभाग घेऊन 8 मार्च ला बक्षीस वितरण करण्यात आले सौ वैशाली राऊळ मॅडम यांनी महिलांचा हा ऑनलाईन कार्यक्रम घेऊन महिलांना वेगवेगळ्या आनंदाचा अनुभव दिला यात वेगवेगळे टास्क राहुल मॅडम नी दिले दोन ग्रुप करण्यात आले चाळीस वर्षाच्या महिलांचा ग्रुप व चाळीस वर्षावरील महिलांचा ए प्लस ग्रुप सायलेंट राउंड मध्ये प्रथम एक ग्रुप मध्ये आहेत 



कोलकत्ता येथे झालेल्या दोन महिन्यापासून ऑनलाईन स्पर्धेत सौ वैशाली प्रवीण राऊळ मॅडम यांना भारत सुंदरी अवार्ड 2021 महाराष्ट्राला दर्शवत नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करत यांनी मिळवला गोवा येथे भारताचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे तरी हदगाव येथील सर्व महिलांनी त्यांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या


Post a Comment

0 Comments