उल्हासनगर तालुका बार एडवोकेट फेडरेशनची निवडणूक संपन्नसर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन !
उल्हासनगर तालुका बार एडवोकेट फेडरेशनच्या नुकताच संपन्न झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी एड. छोटू पेंथालिया, उपाध्यक्ष एड. राहुल गरुड, एड. गिरीष लालचंदानी, सचिव एड. विजय वाटवानी, सह सचिव एड. पंकज महाले, कोषाध्यक्ष एड. दिनेश वाधवा, हिशोब तपासनीस म्हणून एड. अभिषेक ठोंबरे व एड. सीमा कारिया ग्रंथालय प्रमुख पदी एड. शक्ती शर्मा यांची निवड करण्यात आली आहे, सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन ! तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एड. रफिक शेख, एड. रिकी छाबरीया आणि एड. मीरा यादव यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार...
शुभेच्छूक :- वरीष्ठ अधिवक्ते एड. इकबाल शेख, एड. आसिफ आयुबखान पठाण, एड. निखिल वाळेकर, एड. अमजद आयुबखान पठाण, एड. प्रकाश हिंगोरानी, एड. विजय होटवानी, एड. अनिल धनवानी, एड. सोपान फालके, एड. दीपा भाटिया, हिंगोरानी चेंबरचे सर्व सदस्य व उल्हासनगर तालुका बार एडवोकेट फेडरेशनचे सर्व अधिवक्ते.
0 Comments