-->

Ads

घनसावंगी: "राजगृहा"वर केलेल्या भयाड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोर्चा .

राजगृह हिंदू, कॉलनी दादर. येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवास्थान असलेल्या  "राजगृहा"वर केलेला हल्ला आणि राज्याच्या अन्याय अत्याचाराविरोधात अर्थ भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने सामाजिक अंतर लक्षात घेता पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 


निवेदन प्रास्ताविक वाचन गणेश वाघमारे यांनी केले

राजग्रह ही केवळ वस्तू नसून जगातील तमाम  आंबेडकरी अनुयानाचे श्रद्धास्थान व अस्मिता आहे .
राज्यात  कोरोना महामारी च्या साथी मुळे राज्यात लॉक डाऊन सुरू आहे . त्या काळात बौद्ध अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीवर अन्याय झाल्याचे 13 प्रकरण समोर आले आहे.


सामाजिक न्याय विभाग मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे
सरकारने  सवेदिनशिल विषयात तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी या मागण्यासाठी भारतीय बौद्ध
महासभेच्या वतीने मोर्चाकाढण्यात आला.गणेश वाघमारे मधुकर खरात भिकाजी गाडे भास्कर साळवे

अण्णासाहेब साबळे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments