शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेला मनीषा वाळेकरांची साथ
उस्मान शाह, अंबरनाथ
अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यसम्राट माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, युवासेना उपजिल्हाधिकारी निखील वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या वतीने आज सलग दुसऱ्या दिवशी आयुष काढा वाटपाचा कार्यक्रम गावदेवी चौक अंबरनाथ पश्चिम येथे आयोजित करण्यात आला होता

, सदर ठिकाणी जवळपास ४०० लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
याप्रसंगी गावदेवी शिवसेना शाखेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

0 Comments