-->

Ads

यवतमाळ जिल्हा येथील पुसद तालुक्यात आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरात फूट


प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर

आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरात फूट पडलिका असा सवाल विचारला जात आहे  ययाती नाईक यांच  ठाकरे गटाच्या  संजय देशमुख यांना उघड समर्थन पहायला मिळत आहे येयाती नाईक आणि अजित पवार गटाचे आमदार

इंद्रनील नाईक यांचे बंधू आहेत येयाती नाईक यांच्या फेसबुक  कमेंट मुळे यवतमाळमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले  आहे ययाती नाईक यांच्या फेसबुक पोस्ट यवतमाळ जिल्हा भरात वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे सविस्तर




 माहिती अशी की ययाती नाईक हे माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत  यांची बंजारी समाजावर वर्चस्व आहे   यामुळे बंजारा समाज आणि ईतर समाजात आनंदाचे वातावरण आहे  त्यांचा सभाव वसंतराव नाईक यांच्या सारखा आहे 

 व यवतमाळ जिल्हा त व पुसद तालुक्यात यांचे उल्लेख निय काम आहे आता जनता त्याचाकडे भावी आमदार म्हणून पाहत आहे अशी चर्चा सगळीकडे होत आहे

Post a Comment

0 Comments