-->

Ads

शिक्षणमहर्षी कृष्णारावजी भेगडे साहेब यांच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त

 आज.दिनांक 10 ऑगस्ट.





प्रतिनिधी रेखा भेगडे : मा. आमदार मावळ भूषण शिक्षणमहर्षी कृष्णारावजी भेगडे साहेब यांच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त



रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे शहर व नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजि, मास्क पोलिमर्स आणि मानस ऑटोमॅटिव्ह सिस्टीम च्या संयुक्त विद्यामाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले होते.








Post a Comment

0 Comments