-->

Ads

माजी आमदार मा.श्री अनंतकुमार जी पाटील साहेब यांच्या निवासस्थानी ५ ग्रामपंचायतच्या विजयी सरपंच उमेदवार व सदस्य उमेदवार यांचा सत्कार

 आज पोहरादेवी येथे माजी आमदार मा.श्री अनंतकुमार जी पाटील साहेब यांच्या निवासस्थानी १८ डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक पोहरादेवी सर्कल च्या ५ ग्रामपंचायत च्या विजयी सरपंच उमेदवार व सदस्य उमेदवार यांचा सत्कार करण्यात आला

 व सर्व सरपंच व सदस्य च्या वतीने प्रेस नोट जाहीर करण्यात आली कि आम्ही सर्व कारंजा-मानोरा मतदार संघाचे लोक प्रिय आमदार मा. श्री. राजेंद्रजी पाटणी साहेब यांच्या सोबत आहे. करिता खुलासा देत आहे व गवाही देत आहे यावेळी संजय महाराज पोहरादेवी तथा भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष विजय अनंतकुमार पाटील साहेब यांनी असे सांगितले





 कि सर्कल मधील कोणतेही गाव शासनाच्या योजने पासून वंचित राहणार नाही. व पोहरादेवी तिर्थ विकासा करिता जास्तीत जास्त प्रमाणात निधी शासन स्तरावरून आणू असे जाहीर करण्यात आले 

यावेळी जि.प. सदस्या स्वातीताई अजय पाटील, प. स.सदस्या रेखाताई श्याम जाधव, विनोद चंदूसींग राठोड सरपंच पोहरादेवी, ग्रा.प.स. सुशिल खुशालराव पुसांडे, ग्रा.प.स. सौ. दिपाली प्रमोद विलायतकर, ग्रा.प.स.श्री. किरण हरिदास दारव्हेकर, ग्रा.प.स. श्री. गजानन अशोक भालेराव, ग्रा.प.स. सौ.रेखा नंदु वावडे,ग्रा.प.स. तंजुम बि शेख फिरोज व पोहरादेवी येथील श्री. रमेश ढोके, विश्वनाथ ढोके, शिंदे सर, कोंडबा रतनवार,मुकिंद आडे, अरुण मेडमवार, गोपाल महाराज, जब्बार पठाण, केशव महाराज, बाळु कडुकार, प्रेमदास देहदडे,  श्याम राठोड सुरेश जाधव वाई गौळ, भक्तराज महाराज, गोविंद हरि राठोड,दिपक ढोके, अंकुश मन्नरवार, राजु जयस्वाल, राम मराठे, संतोष भोरगे, भारत कजबे, शुभम खोडके, अमित लाखेकर,  सारंग लाखेकर, अजय पडधने, नंदु खोड, मयुर डोळस, रोहण पडधने, गौरव मन्नरवार, अनिल राठोड ( पत्रकार), 


श्रीकांत रतनवार व पोहरादेवी येथील वरिष्ठ मंडळी व युवा मंडळी उपस्थित होती तसेच या वेळी वसंतनगर ग्रामपंचायत चे सरपंच श्री.गणेश पुरुषोत्तम जाधव तथा सदस्य श्री.अनिल हरिदास राठोड, अभिषेक सुभाष राठोड, राम विलास जाधव, शोभाबाई सुनील चव्हाण, इंदुबाई युवराज चव्हाण, सुषमा अमोल राठोड, सुमनबाई अजाबराव राठोड ग्रामपंचायत धांवडा येथील सरपंच रत्नकला विक्रम राठोड तथा सदस्य ललिता अरुण राठोड,विना बंशि राठोड, जिवन परसराम पवार, बबन श्रावण उफाडे , विठ्ठल नारायण सातपुते, अरुण विश्वास काळे तथा सावळी ग्रामपंचायत सरपंच निखिल देवराव अंबोरे, सदस्य अन्नपूर्णा विश्वनाथ नाटकर, देविदास महादेव राठोड,लता लहु पवार,हिरामण अशोक पारधी, उत्तम सोमराव राजगुरे, शिल्पा संतोष मोहिते, अशोक यादवराव डोलारकर, शोभाबाई बंडु लकडे,संगीत संदीप इकडे तथा ग्रामपंचायत शेंदोना सरपंच श्री संतोष कोंडबा डवले व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments