-->

Ads

शिवसेनेच्या महिला आघाडीने केला आमदारांचा घेराव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा केला धिक्कारमहाविकास आघाडीमधून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आज अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये आले होते, त्यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांना घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली व प्रश्नांचा पाऊस केला.

 यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवसेना महिला आघाडीच्या सहसंघटक शहर संघटक नीता परदेशी, हसीना शेख, जयश्री गुप्ता, चंदा गाण आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा केला धिक्कार
3D न्यूज,

उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments