पुणे जिल्ह्यातील गावातील बापूराव गुंड यांचे अनोखे आंदोलन....
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील बापूराव गुंड यांनी पायी उलटे चालत आंदोलन सुरू केले असून यामध्ये मराठा समाजाला आरक्षण तात्काळ मंजूर करावे, मतदारांना मतदान करण्यासाठी सक्ती करण्यात यावी, महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे ,बेटी बचाव बेटी पढाव अशा विविध मागण्या घेऊन पुण्यातील बापूराव गुंड यांनी पुणे ते दिल्ली पायी चालत अनोखे आंदोलन सुरू केले असून आज ते येवला शहरात आले असता आपल्या विविध मागण्यांसाठी ते दिल्ली येथे निवेदन देऊन जंतर मंतर येथे उपोषण देखील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
0 Comments