विधवा महिलांना साठी साडी वाटप, ईश्रम कार्ड, संजय गांधी निराधार योजना पंजीकरण शिबीर.
आयोजक शाहीन असमुद्दीन खान, रेखा जेटवा.
सहकारी अफसाना शेख, रंजना बोर्डे, मंगला जगले, मंजू गौड, उषा वाल्मिकी, सृष्टी गायकवाड, हिना खान.
प्रमुख उपस्थिती मनीषा ताई वाळेकर, नीता परदेसी.
0 Comments