-->

Ads

८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सौ विद्या सुरेश चव्हाण यांनी विभागातील महिलांसाठी विविध कार्यक्रम व विविध खेळ आयोजित केले आहे


तरी विभागातील सर्व महिलेने सहभाग घावा कार्यक्रमाचे स्वरुप

१ कमी दरात आरोग्य तपासनी

२ महिलांसाठी विशेष मार्गदर्शन

३ महीलांसाठी संगीत

४ महीलांसाठी नृत्य 

५ महीलांसाठी विविध खेळ 

६ बक्षीस समारंम 

आयोजक :-विद्या सुरेश चव्हाण

Post a Comment

0 Comments