सातारा साताऱ्यात म्हाडाच्या परीक्षेला डमी बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल
साताऱ्यात 7 फेब्रुवारी रोजी म्हाडाची सरळ सेवा भरती परीक्षा चालू होती या परीक्षेला जनकसिंग भुशिंगे हा युवक डमी बसला होता.. या युवकाला तपासणीदरम्यान परीक्षकांनी संबंधित विद्यार्थ्याला आयकार्डची मागणी करताच त्याने आयकार्ड आणण्याच्या बहाण्याने परीक्षा केंद्रावरून धूम ठोकली तो पुन्हा आलाच नाही. या डमी विध्यार्थ्या विरोधात सातारा तालुका पोलिसांत वरिष्ठ लिपिक मनोजकुमार माने यांनी तक्रार दिली असून या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली आहे.
विश्वजित घोडके,पोलीस निरीक्षक
0 Comments