-->

Ads

मुंबई पोलीस (कुर्ला) दलात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची हत्या

 कल्याण : कोळसेवाडी परिसरात प्रकार 

मुंबई पोलीस (कुर्ला) दलात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची हत्या 

पत्नी व मुलीने हत्या केल्याचे उघड 

मुलगी लग्न होऊन सासरी नांदत नाही म्हणून घरात सुरू होता वाद 

याच वादातून पत्नी ज्योती बोरसे व मुलगी भाग्यश्री बोरसे यांनी खलबत्त्याने ठेचून केली हत्या 

दोघिना कोलशेवाडी पोलिसांनी केली अटक

Post a Comment

0 Comments