-->

Ads

Omicron Variant : ओमिक्रॉनची देशात एन्ट्री, जाणून घ्या काय आहेत लक्षणे आणि कोणती खबरदारी घेणे आवश्यक

 कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची चांगलीच धास्ती वाढवली आहे. कारण कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron Variant) 2 रूग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बुधवारी रात्री उशिरा देशात ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळून आले असून त्यांच्यावर आता उपचार देखील सुरू आहे.



Post a Comment

0 Comments