येथील माध्यमिक विद्यालय फुलसावंगी येथे आठव्या वर्गातील मुलींना शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत या योजनेतुन १२ सायकलींचे वाटप करण्यात आले .
वाहतूकीची सुविधा नसलेल्या गावातील मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकल देण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला, त्या अंतर्गत बाहेर गावातुन विद्यार्थीनींना शाळेत येजा करावी लागते त्यामुळे या विद्यार्थीनींना आज सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.रेवती विवेक पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली सायकल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष महादेव घोडे,तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य राजु मोरे,ज्योती पेंटेवाड,गजानन कृष्णापुरे,शैलेश वानखेडे,सुरेखा गुदाल,पी . एन. अंधारे मुख्याध्यापक,बी. जी. मुलगीर,जी. आर. पडलवार,एस. एम. साळवे,डी.एच. देशमुख,एन. के. राठोड,ए. व्ही. कोंडोलीकर,व्ही. एन. माने ,व्ही. डी. कदम,आर. के. काटोले,एस. एन खोकले,व्ही. बी. महले,ए. एस. कानवटे मॅडम,एस. के. आखरे मॅडम
एम. एम. हनवते मॅडम ईत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते
0 Comments