या स्फोटांमध्ये चार जण गंभीर रित्या जळाले असून, दोन जणांची प्रकृती अतिगंभीर आहे.
हा स्फोट एवढा भयानक होता की त्यातील एका जणाचा पायाचा तुकडा पडून पाचशे फुटापर्यंत उडाला. तर तुटलेला हात अजून सापडलेला नाही.
प्रथमदर्शनी नागरिकांच्या सांगण्यावरून आजूबाजूच्या कंपनीमध्ये कामगारांना देखील याची झळ पोहोचली असून, किमान सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे.एम सेक्टर प्लॉट नंबर 121 - 122 यामध्ये हे गॅरेज आहे. एका मोटरसायकल गाडीची वेल्डिंग करता वेळेस हा स्फोट झाल्याची माहिती आहे
0 Comments