-->

Ads

पिपळंवाडी शाळेत व्यवस्थापन समिती गठीत.. अध्यक्षपदी गजानन जाधव तर उपाध्यक्षपदी सुभाष गव्हाळे यांची बिनविरोध निवड..



                              उमरखेड : उमरखेड तालुक्यातील टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी येथेजिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पिंपळवाडी या गावांमध्ये कोरोणाचा प्रदुर्भाव टाळून शाळा व्यवस्थापन समितीची सर्व गावकऱ्यांच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली या वेळी पिंपळवाडी तांडा येथील ज्येष्ठ नागरिक उत्तम सोमला नाईक व गोपालसिंग  जाधव यांच्या नेतृत्वात   माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम जाधव रतन जाधव यांच्या मार्गदर्शनात पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची कार्यकारणी ही अतिशय कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू न बाळगता पिंपळवाडी या गावामध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली असून यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन उत्तम जाधव व उपाध्यक्ष सुभाष माणिक गव्हाळे व कार्यकारिणीचे यांची निवड करण्यात आली शिक्षण तज्ञ म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा यवतमाळ जिल्हा थ्रीडी न्यूज चे पत्रकार संजय जाधव बिनविरोध निवड करण्यात आली टाकळी ईसापुर पिंपळवाडी गावचे सन्माननीय सरपंच ताई उज्वला हाके, उपसरपंच दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदेश मोरे उमेश जाधव ,बाळू चव्हाण , माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  दिलीप जाधव यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली यावेळी पिंपळवाडी गावातील पालक वर्ग माझी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हे उपस्थित होते या व्यवस्थापन समिती साठी शाळेचे शिक्षक सांगळे सर, चव्हाण सर , यांनी परिश्रम घेतले व प्रस्ताविक  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक सांगळे सर यांनी केले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक भीमा चव्हाण दत्ता जाधव ,शेषराव राठोड, गजानन राठोड, संतोष नाईक, प्रमोद जाधव, संदीप राठोड, रोहीदास जाधव हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments