ठाणे : ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत मागील आठवड्यापासून मोटार वाहन कायद्याच्या विविध तरतुदीप्रमाणे कारवाईसाठी विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले होतं त्या अंतर्गत दिनांक 12 /11 /2021 ते 22 /11 /2021दरम्यान विविध तरतुदीप्रमाणे केलेल्या कारवाई ची संख्या हे 42616 असून त्याअंतर्गत 3670650रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे या सर्व मोहीम या यापुढेही सुरू राहणार आहेत या मोहिमेमध्ये विशेषता रिक्षा ड्रायव्हर विदाऊट युनिफॉर्म याविरोधात त्याचप्रमाणे दारु पीउन गाडी चालवणे , पुढील आसनावर प्रवाशांना बसवून वाहन चालवणे, ट्रिपल सिट , हेल्मेट व सिट बेल्ट विनावाहन चालविणे , वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलने ई बाबत कार्यवाही करन्यात आली आहे .
Byte बाळासाहेब पाटील उपायुक्त वाहतूक पोलीस
0 Comments