-->

Ads

उत्तर प्रदेश या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कृषी कायदे मोदींनी रद्द केले -कमल परुळेकर



                  सिंधुदुर्ग : कृषी कायदे रद्द झाले हे योग्य झालं मात्र हे कायदे उत्तर प्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून रद्द करण्यात आले आहेत मात्र हे कायदे रद्द करण्याची घोषणा करताना केंद्रीय कृषी मंत्री उपस्थित नव्हते त्यामुळे याबाबत संशय निर्माण होत असल्याचे मत सोशालिस्ट पार्टी इंडिया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कमल परुळेकर यांनी व्यक्त केले


बाईट कमल परुळेकर

सोशालिस्ट पार्टी इंडिया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

Post a Comment

0 Comments