-->

Ads

PANVEL | राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचे आंदोलन


              पनवेल : अच्छे दिन आऐंगे'चे स्वप्न दाखवत मोदी सरकारने गेली ७ वर्षे जनतेची दिशाभूल केली आहे. खाजगीकरण, वाढती महागाई आणि बेरोजगारी यासारख्या अनेक समस्यांनी जनता बेजार आहे. गृहिणींना आणि घरच्या कुटुंब प्रमुखांना भेडसावणाऱ्या घरगुती गॅस दरवाढीचे भाव गगनाला भिडले आहेत. याविरोधात  राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने अनोखं आंदोलन  केले महिला आघाडीच्या नेत्या राष्ट्रवादी  सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल-उरण या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं

 त्याचबरोबर मोदी सरकारच्या जुलमी राजवटीविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

३डी न्यूज उरण-रायगड प्रतिनिधी कुलदीप कोळी

Post a Comment

0 Comments