-->

Ads

पाच चोरटय़ांना मानपाडा पोलिसांनी केले जेरबंद रिक्षा, बाईक, दागिने केले हस्तगत


कल्याण डोंबिवलीत चोरी, जबरी चोरी ,लूटीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. अशाच पाच आरोपींना पकडण्यात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांना यश आले आहे. पकडण्यात आलेल्या चोरटय़ांक़डून तीन रिक्षा, तीन बाईक, मोबाईल, दागिने आणि काही रोकड हस्तगत करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली आहे. 



बाईट  जे .डी. मोरे एसीपी  डोंबिवली

Post a Comment

0 Comments