काल संप संपल्यानंतर आज कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नन्तर पुन्हा एकदा सोलापूर आगारात कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलाय, याच्यात कर्मचाऱ्यांनी काल कृती समितीने घेतलेल्या भूमिकेला सोलापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय
बाईट- विजय चिंचोळे
(कर्मचारी)
0 Comments