महागाव:- प्रतिनिधी संजय जाधव
महागाव तालुक्यातील सर्वात मोठी भुसार बाजारपेठ व प्रगतीशील कास्तकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरामध्ये म्हणून परिचित असलेल्या फुलसांवगी येथे आज घटस्थापनेचे औचित्य साधून या शुभमुहूर्तावर श्री ऍग्रो एजन्सी चे मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला प्रगतिशील शेतकरी यांच्या हातून फीत कापून उद्घाटन संपन्न झाले फुलसांवगी परिसरातील लोकांना दर्जेदार बियाणे औषधे खत बी बियाणे दर्जेदार मिळावे म्हणून श्री ऍग्रो एजन्सी शुभारंभ करण्यात आला आहे शुभारंभाच्या शुभमुहुर्तावर श्री ऍग्रो एजन्सी चे संचालक प्रवीण चिकणे यांनी प्रतिनिधींना बोलताना सांगितले श्री अग्रो एजन्सी संचालक प्रवीण चिकणे यांच्यातर्फे शेतकऱ्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शेतकऱ्यांचं स्वागत करण्यात आले या शुभारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रामराव नरवाडे, शिवसेनेने नेते महागाव, राजू राठोड माजी नगरसेवक महागाव, नासिर भाई माजी उपसरपंच
फुलसावंगी, खंडुजी गोरे टेंभी, विठ्ठल कोलतमवाड सोईट, अमोल चिकणे सरपंच टेंभी,
फुलसावंगी येथील कृषी केंद्राचे संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव व शेतकरी बांधव उपस्थित होते

0 Comments