-->

Ads

गार्डनच्या बांधकामाच्या वादातून महिला सामाजिक कार्यकर्त्यां व ठेकेदार मध्ये हाणामारी




         


व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.


उल्हासनगर मध्ये गार्डनच्या बांधकामाच्या वादातून हिराली फाउंडेशन अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्यां सरिता खानचंदाणी व ठेकेदार अजय शेवानी यांच्यात अलमारी व धक्काबुक्कीचा सोशल मीडिया वरती चांगलाच व्हायरल होत असून दोघांनीही एकमेकांवर मारहाणीचा आरोप लावला आहे


 कॅम्प-४ येथील ओटी सेक्शन परिसरात गार्डन बांधकामाला विरोध केल्यामुळे पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांना अजय शिवानी यांनी धक्काबुकीचा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका खाजगी इमारतीच्या परिसरातील गार्डनला विरोध केल्याने धक्काबुक्की केल्याचा आरोप सरिता खानचंदाणी यांनी केला तर मी अद्याप कुठल्याही गार्डनच काम सुरू केलं नसून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने ही घटना घडली असल्याची माहिती ठेकेदार अजय शेवानी त्यांनी म्हटलं.



Post a Comment

0 Comments