-->

Ads

सिंधुदुर्ग |नानार रिफायनरी बाबत नारायण राणे यांना जणांची ना मनाची काहीतरी वाटली पाहिजे - विनायक राऊत



नारायण राणे यांना अशा सगळ्या शब्दांची चांगली ओळख आहे मंत्री पदाचा वापर करून कलेक्शन कसं करायचं आणि त्रास देऊन त्यांना कस लुबाडायचं हा अनुभव नारायण राणे यांच्या पाठीशी मोठा असल्यामुळे स्वतःच्या अनुभवावरुन अनिल परब यांची तुलना करतायत दोन दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत महागाई भता वाढ करण्याची जबरदस्त ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणारा आहे अशा पद्धतीचा निर्णय नारायण राणे यांच्या कारकिर्दीत घेतला नाही त्यामुळे त्यांची पोट दुःखी ती आहे 

नारायण राणे यांचा जीव सी वल्डमध्ये  गुंतलेला आहे सी वल्ड फक्त करायचा 300 एकरमध्ये 1400 एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेल उभी करायची हा धंदा नारायण राणे यांचा होता ना त्यापासून ते दूर गेलेले नाहीत हा त्यांचा प्रयत्न चालूच रहाणार आहे कोणत्याही परिस्थितीत वायंगणी, तोंडवळीमध्ये गाव उदवस्त करून सी वल्ड होणार नाही म्हणजे नाही ! 

नानार रिफायनरी बाबत नारायण राणे यांना जणांची नाही तर मनाची काहीतरी वाटली पाहिजे नानार रिफायनरी होता कामा नये म्हणून संपूर्ण देवगडमधून गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते त्यावेळी भाजप सरकारवर टीका देखील केली होती

विनायक राऊत

Post a Comment

0 Comments