-->

Ads

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सजल्या लक्ष्मीच्या मूर्ती आकर्षक मूर्त्यांना 500 रुपये भाव

 




आकर्षक लक्ष्मीच्या मूर्त्यांनी बाजारात नवचैतन्य

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सजल्या लक्ष्मीच्या मूर्ती

आकर्षक मूर्त्यांना 500 रुपये भाव 

महागाई वाढल्याने फारशी खरेदी करत नाहीत :मूर्तीविक्रेत्या

 वर्ध्यात बाजारपेठेत आकर्षक लक्ष्मीच्या मुर्त्या खरेदीसाठी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे वेगळीच रौनक बाजारपेठेत बघायला मिळाली, दिवाळी अगदी काही दिवसांवर असताना नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे,मात्र प्रत्येक वस्तूंवर 100 रुपये महाग दिसत आहे अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या..आणि मूर्ती महाग झाल्याने ग्राहक फारशी खरेदी करत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

बाईट : ग्राहक

Post a Comment

0 Comments