दिग्रसच्या पाच युवकांचा कनान नदित बुडून मृत्यू पाचहि युवक यवतमाळ जिल्ह्यातील
यवतमाळ प्रतिनिधी:- संजय जाधव
दर्शनासाठी नागपुरातील गाडेघाट येथे गेलेल्या पाच युवकांचा येथील कनान नदित बुडून मृत्यू झाला हि खळबळजनक घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस झाली कनान पोलिस घटनास्थळी पोहचून युद्ध पातळीवर शोध घेने सुरू आहे म्रुतकामधे सैय्यद अरबाज,अयाज बेग,अनुअर अल्फाज,सप्तहिन शेख,खाॅजा बेग या पाच तरुनाचा अंत झाला
हे युवक दर्शनासाठी गेले होते अशी माहिती प्राप्त झाली आहे. सविस्तर व्रुत्त असे कि दर्शन घेऊन वापस येत असताना गाडीमधील काही युवक हे आंघोळ करन्यासाठी कनान नदिमधे गेले असता यातील एक युवक वाहत जात असताना बाकी सहकारी यांना दिसला असता इतर सहकारी यांनी सुद्धा त्याला वाचवण्यासाठी नदिमधे उड्या टाकल्या असता हे पाचही जन वाहत गेले पाच पैकी एक म्रुतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे पुढिल तपास कनान पोलिस करित आहे
0 Comments