आज अंबरनाथ पश्चिमेकडील कल्याण बदलापूर रोड वर काही रिक्षा चालकांना तरुण हरवलेला लक्षात आल्याने त्या तरुणास अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये पाठवण्यात आले पोलिसांकडून चौकशी करताना असे लक्षात आले आहे कि ह्या तारूंना ची स्मृती हरवली
असून त्याला मागील काहीच आठवत नाही आणि त्यामुळेच तो हरवला आहे. दरम्यान पोलीस स्टेशन मधून ह्या तरुणाचे फोटो आणि त्याच्या अंगावरील टॅटू चे फोटो प्रसारित करून त्याच्या कुटुंबाचा शोध घेतला जात आहे
हा अज्ञात तरुण साधारण २५ ते ३० वर्षाचा असून त्याची साधारण उंची ५.५ फूट असून त्याच्या दंडावर ओम च टॅटू काढलेले असून पाठीवर गरुडाचा टॅटू आहे
तरुण मराठी भाषा बोलत आहे ह्या अज्ञात तरुणाची ओळख पटल्यास त्वरित अंबरनाथ पोलीस स्टेशन किंवा ३डी न्यूज चॅनल सोबत संपर्क करा ..
संपर्क : अंबरनाथ पोलीस स्टेशन : ७२१९३५६६००, ३डी न्यूज : ९२७०१३११९१

0 Comments