-->

Ads

बेडरुममध्ये परपुरुषासोबत सुरु होतं पत्नीच नको ते कृत्य, तितक्यात नवरा तिथे आला आणि मग….

 

बेडरुममध्ये परपुरुषासोबत सुरु होतं पत्नीच नको ते कृत्य, तितक्यात नवरा तिथे आला आणि मग….


पूजा बरोबर अफेयर सुरु झालेलं. दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. मुल शाळेत जायची आणि नवरा कामावर गेल्यानंतर पूजा प्रह्लादला घरी बोलावून घ्यायची. दोघांच लपून-छपून अफेयर सुरु होतं.
प्रेम आंधळ असतात असं म्हणतात. पण काहीवेळा हे प्रेम इतक आंधळ असतं की, त्यात गुन्हे सुद्धा घडतात. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका महिलेच नवऱ्याच्या मित्रासोबत अफेयर सुरु होतं. एक दिवस नवऱ्याने दोघांना एकत्र बेडरुममध्ये पकडलं, त्यावेळी तिथे धक्कादायक गोष्ट घडली. नोएडाच्या बिरोंडा गावातील हे प्रकरण आहे. मध्य प्रदेशात राहणाऱ्या महेशच आठ वर्षांपूर्वी पूजा बरोबर लग्न झालेलं. लग्नानंतर दोघांना तीन मुलं झाली. महेश आधी नोएडात शौचालय सफाईच काम करायचा. काही दिवसांपूर्वी महेशचा मित्र प्रह्लाने त्याला शौचालय सफाईच काम सोडण्यास सांगितलं. प्रह्लाने त्याला सिक्योरिटी गार्डच्या नोकरी बद्दल सांगितलं. महेश हे काम करायला तयार झाला.

प्रह्लादने त्याला ग्रेटर नोएडा येथील कंपनीत सिक्योरिटी गार्डच्या नोकरीवर ठेवलं. प्रह्लाद बऱ्याचदा महेशच्या घरी ये-जा करायचा. या दरम्यान प्रह्लादच महेशची पत्नी पूजा बरोबर अफेयर सुरु झालेलं. दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. मुल शाळेत जायची आणि नवरा कामावर गेल्यानंतर पूजा प्रह्लादला घरी बोलावून घ्यायची. दोघांच लपून-छपून अफेयर सुरु होतं. 23 जूनला महेश न सांगताच अचानक घरी आला.

समोरच दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली

त्याने बेडरुमचा दरवाजा उघडला. समोरच दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. महेशने पाहिलं की, त्याची पत्नी आणि मित्र आक्षेपार्ह अवस्थेत होते. तो आतमधून कोलमडून गेला. त्याला खूप राग आला. त्याने प्रह्लादला खूप काही सुनावलं. प्रह्लादला महेशच्या घरात एक कैची दिसली. त्याने प्रेयसी म्हणजे महेशच्या पत्नीच्या मदतीने त्याची हत्या केली. महेशचा श्वास थांबत नाही, तो पर्यंत प्रह्लाद आणि त्याच्या प्रेयसीने चाकूने वार केले. गुन्हा केल्यानंतर ते फरार झाले. पोलिसांनी लवकरच दोघांना अटक केली.


Post a Comment

0 Comments