प्रतिनिधी :रेखा भेगडे शिवसेना नेते, खासदार, मा .श्री.संजयजी राऊत साहेब, उपनेते, समन्वयक, मा.श्री. रवींद्र मिर्लेकर साहेब, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार, मा .श्री.सचिन भाऊ अहिर साहेब, यांच्या आदेशानुसार व चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख मा. श्री. दिलीप घोडेकर यांच्या उपस्थितीत आज मंगळवार दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी शिवसेनेच्या आढावा बैठकीला सुरुवात सकाळी दहा वाजता झाली. हि बैठक प्रभाग क्रमांक १७ वाल्हेकरवाडी विभाग प्रमुख श्री. संदीप भालके यांच्या निवासस्थानी परपडली. सदर बैठकीस खालील पदाधिकारी व शिवसेनिक उपस्थित होते
- दिलीप घोडेकर संपर्क प्रमुख
- अनिता तुतारे शहर संघटीका
- अशोक वाळके निवडणूक प्रभार
- कैलास नेवासकर समन्वयक
- आनंत कोऱ्हळे चिं. विधानसभा प्रमुख
- संतोष सौंदणकर पिं. चिं. शहर संघटक
- दिलीप साहेबराव भोंडवे शहर संघटक
- संजय दुरगुळे मा. नगरसेवक
- दिपक काळे शहर समन्वयक
- मल्हार देशमुख
- संदीप भालके विभाग प्रमुख
- शिवाजी पाटील विभागप्रमुख
- किरण दळवी विभाग प्रमुख
- योगिनी मोहन
- नंदू महाजन
- भरत साळुंखे समन्वयक
- प्रशांत हादगे उपविभाग प्रमुख
- सुनिल पाटील विभाग अधिकारी
- भाऊसाहेब जाधव शाखा अधिकारी
- आकाश खंडाळगे शाखा प्रमुख
- बालाजी मस्के
- प्रसाद बाविस्कर
- अक्षय बाविस्कर
- अक्षय कापसे
- संदीप वाजणे ,
अमित राक्षे उपविभाग प्रमुख, तुषार पाटील शाखा प्रमुख, विकास पाटील शाखा प्रमुख, प्रमोद पाटील उपविभाग प्रमुख, मुकूंद देशमुख ज्योती भालके,पल्लवी पारखी हर्षली घरटे शाखा संघटिका, वैष्णव चव्हाण शाखा प्रमुख
0 Comments