या समारंभाला विधानपरिषदेचे आमदार अॅड . निलय नाईक , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आरती फुपाटे , उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे , उपवनसंरक्षक डॉ . नरसिम्हा स्वामी , प्रकल्प संचालक डॉ . आत्माराम धाबे आदी वरिष्ठ अधिकारी , आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट अधिकाऱ्यांच्या पालक मंत्र्यांकडून सत्कार हर्षी येथील दादाराव टा र फे 1 यकर टमाट्याचे उत्पन्न 2 लाख रुपये. चे उत्पन्न कडलीबदल त्याचा सुधा सत्कार करण्यात आला. व गोंड आदिवासी लाभारथींना चेक वाटप करण्यात आले .प्रास्तविक प्रकल्प संचालक डॉ आत्मा राव धाबे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा राव धाबे यांनी केले . कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिवासी शाळे तील लहान मुलांनी मल खा म ब खेळाच्या प्रात्यक्षि कातुंन लक्ष वेधले होते.पालक मंत्री यांनी पाळोधी येथील शाळेतील लहान मुलाचे कवतुक केले .
0 Comments