-->

Ads

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज


 प्रतिनिधी रेखा भेगडे :भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात विधानपरिषदेच्या आमदार उमाताई खापरे आणि शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ अटलजींनचा सहवास ज्यांना लाभला असे कार्यकर्ते महेशजी कुलकर्णी यांनी अटलजींनचया अनेक आठवणी सांगितल्या त्यात त्यांनी शनिवारवाडा येथे झालेल्या सभेचा विषेश उल्लेख केला 


या वेळी बोलताना शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप म्हणाले कि आठवणींचे जे धेय होते आपला भारत हा एक दिवस जगातील सर्वात मोठा विकसीत देश होईल आणि त्या साठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि तेच धेय घेऊन आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारकारचा कारभार सांभाळताना अनेक चांगले निर्णय  घेत असल्याचे दिसून येत आहे 

 या वेळी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे उभे राहून श्रध्दांजली वाहीली 

कार्यक्रमास माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे,सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, राजु दुर्गे, विलास मडेगिरी, तुषार हिंगे विजय फुगे आदी उपस्थित होते



Post a Comment

0 Comments