पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्य भाजपाचे ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोप सोहळ्याअंतर्गत आज दि.१२ ऑगस्ट रोजी वाल्हेकरवाडी येथे चिंचवड-किवळे मंडलाच्या वतीने “क्रांतिकारकांचा जिवंत देखावा आणि देशभक्ती गीतांचे” आयोजन करण्यात आले होते.
प्रतिनिधी रेखा भेगडे :छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्पाईन रोड दरम्यान निघालेल्या या पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्याप्रसंगी मा.सभापती स्थायी समिती श्री.विलास मडगिरी, मा.सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेव ढाके, मा.उपमहापौर श्री.सचिन चिचंवडे, मा.नगरसेवक श्री.राजेद्र गावडे, श्री.सुरेश भोईर श्री.अभिषेक बारणे चिंचवड विधान सभा प्रमुख श्री.काळुराम बारणे, चिंचवड किवळे मंडलध्यक्ष श्री.योगेश चिंचवडे मा.स्विकृत सदस्य श्री.बिभीषण चौधरी शहर उपाध्यक्ष भाजपा श्री.शेखर चिंचवडे शहर उपाध्यक्ष श्री.पाटीलबुवा चिंचवडे,
जिल्हा कार्यकरणी सदस्य श्री.रविंद्र देशपांडे,श्री.विनोद मालु चिंचवड किवळे मंडल युवा मोर्चा अध्यक्ष श्री.सन्नी बारणे, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस श्री.प्रसाद कस्पटे, चिंचवड किवळे मंडल सरचिटणीस श्री.रविंद्र प्रभुणे, व्यापारी आघाडी शहरध्यक्ष, श्री. राजेंद्र चिंचवडे, श्री.दीपक भोंडवे श्री.सोमनाथ भोंडवे, तसेच महीला मोर्चा शहरध्यक्ष सौ.उज्वला गावडे, चिंचवड किवळे मंडल महीला मोर्चा अध्यक्ष सौ पल्लवी वाल्हेकर ,चिंचवड किवळे मंडल उपाध्यक्ष सौ.नुतन चव्हाण सौ.कविता पंढरीनाथ दळवी, सौ.निता कुशारे सौ दिपाली कलापुरे, सौ.पल्लवी मारकड, कु.निशीगंधा वाल्हेकर, श्री.सचिन शिवले, श्री.खंडुदेव कटाके, श्री.अशोक वाळुंज, श्री.दीपक वाल्हेकर, कमलाकर गोसावी आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या प्रमणात उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत 'हर घर तिरंगा' अभियान पोहोचवले असून, प्रत्येक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
0 Comments