-->

Ads

म्हसवड शिव शक्ति भिम शक्ती लहु शक्ती एकत्र करून माण खटाव मधील नव चैतन्यनिर्माण करणार ठाकरे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय भोसले माण खटाव विधानसभा क्षेत्र प्रमुख सचिन भिसे

म्हसवड प्रतिनिधी

    मान खटाव तालुक्यातील शिवशक्ती भीमशक्ती लव शक्ती एकत्र करून नवचैतन्य निर्माण करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नवनिश्चित जिल्हाध्यक्ष संजय भोसले मान खटाव विधानसभा क्षेत्र प्रमुख सचिन भिसे यांची म्हसवड शहराला सदिच्छा भेट या भेटी प्रसंगी ते बोलत होते त्यावेळी म्हसवडचे शिवसैनिक म्हसवड शहर प्रमुख राहुल मंगरूळे शिवदास केवटे बापू कबीर दलित पॅंथर चे प्रमोद लोखंडे गोपी लोखंडे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष शहाजी लोखंडे युवक तालुका उपाध्यक्ष संतोष लोखंडे धर्मराज लोखंडेअमर लोखंडे जय लहुजी विचार मंचचे मिलन लोखंडे संजय तुपे बाबा सनी अवघडे संजय लोखंडे हे सर्व शिवशक्ती भीमशक्ती लहु शक्ती कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments