महागाव : आजच्या पिढीला तान्ह्या पोळ्यासाठी चिखलाचे बैल तयार करता येत नाहीत. फुलसावंगीच्या शेख इस्माईल शेख इब्राहिम उर्फ मुन्ना हेलीकॉप्टर (२८) या ध्येयवेड्या तरुणाने चक्क हेलीकॉप्टर तयार केले. ९ वी पास मुन्नाचा हेलिकॉप्टर निर्मिती मागे शेतकरी हिताचा ध्यास होता. हेलिकॉप्टर उड्डाणाचा प्रयोग यशस्वी ठरला तर वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळून पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करून आत्महत्येच्या खाईत जाणाऱ्या शेतकऱ्यांना उभारी देता येईल असे स्वप्न त्याने
उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव
पाहिले होते. मात्र ११ ऑगस्ट २०२१ रोजी मुन्नाच्या चंद्रमौळी घराकडे फिरकली सुध्दा नाही. हेलीकॉप्टर उड्डाणाचे प्रात्यक्षिक घेताना मुन्नाचा फुलसावंगीच्या मातीतून आपल्या हेलीकॉप्टरने अपघाती मृत्यू झाला. उद्या त्याच्या मृत्यूला आकाशात फिनिक्स भरारी घ्यावी असे स्वप्न वर्षभराचा कालावधी होत असताना या युवा मुन्नाने पाहिले होते. स्वातंत्र्यदिनी फुलसावंगीच्या वैज्ञानिकाचे अफलातुन संशोधन शासन आणि मातीतून घेतलेली ही भरारी पाहून जगाने प्रशासनाच्या लेटलतीफशाही मुळे अडगळीत अचंबित व्हावे असेही त्याचे स्वप्न होते. पडून आहे. मुन्ना हेलीकॉप्टरच्या अपघाती फुलसावंगीच्या मातीत अंकुरलेल्या तंत्रज्ञानाने निधनाची घटना ताजी असताना सहानुभूतीचा बळीराजांच्या आशा आकांक्षांची पूर्तता व्हावी या चेहरा लावून फुलसावंगी येथे फोटोसेशन ध्यासापोटी त्याने ३ वर्ष अहोरात्र परिश्रम करुन करावयाला आलेला पुढाऱ्यांची फौज आणि हेलीकॉप्टर तयार केले. मात्र या फिनिक्स संवेदनशुन्य सरकारी यंत्रणा मागील वर्षभरात भरारीची दुर्दैवी सांगता झाली. हेलीकॉप्टरची
ट्रायल घेतांना पंखा तुटून झालेल्या अपघातात मुन्नाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेलीकॉप्टर निर्मितीच्या ध्यासापायी मुन्नाने घरावरील टीनपत्रे विकून पैसा उभा केला. डेटिंग, पेंटींग आणि कपाट तयार करून उदरनिर्वाह करणारा मुन्ना प्रसंगी उपाशीपोटी राहिला. मात्र रात्रीचा दिवस करून त्याने हेलीकॉप्टर तयार केले. देशप्रेमाचा परिचय देण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर उड्डाणासाठी गणराज्य दिनाचा क्षण निवडला, मात्र ट्रायल घेतांना तो शहीद झाला. घरातील कर्ता असलेला मुन्ना अपघाताने हिरावला त्यामुळे त्याचे कुटुंब निराधार झाले आहे. आई वडील वृध्द असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गरीब कुटुंबाने शासनाकडे घरकुलाची मागणी केली, रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणुन शेतजमीनीचा तुकडा देण्याची विनंती केली, मात्र या मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात आली. मुन्ना हेलिकॉप्टर यास विज्ञान क्षेत्रातील युवा वैज्ञानिक पुरस्कार किंवा जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली, मात्र शासन व प्रशासन याबाबत उदासीन आहे. कर्तबगार मुन्ना हेलिकॉप्टरचे गिनीज बुकात नोंद होण्यासारखे संशोधन शासकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे धूळखात पडले आहे.


0 Comments