अंबरनाथमध्ये प्रथमच फिटनेस स्ट्रीट फेस्टिवल संपन्न डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व अरविंद वाळेकर यांचे आयोजनडॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन व शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच अंबरनाथ शहरातील नागरिकांच्या सुदृढ व उत्तम आरोग्यासाठी अंबरनाथ फिटनेस स्ट्रीट फेस्टिव्हलचे आयोजन रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी सकाळी ०५ ते ०८ या वेळेत पूर्वेकडील नवीन बायपास रोड लोकनगरी येथे करण्यात आले होते
, यात योगा, जॉगिंग, सायकलिंग, न्यूट्रीशन, झुंबा आणि डान्स अशा विविध प्रकारचे व्यायाम प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आले होते, अंबरनाथ मधील नागरिकांनी व क्रीडाप्रेमीनी या फिटनेस फेस्टिव्हल मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आयोजनाला प्रतिसाद दिला.
0 Comments