-->

Ads

कल्याण पश्चिमेकडील रामबाग येथील तीन दुकानांना आग, आगीत तीन दुकाने ,मासे व अनेक पक्षी जळून खाक

कल्याण पश्चिमेकडील रामबाग येथील तीन दुकानांना आग. आगीत तीन दुकाने ,मासे व अनेक पक्षी जळून खाक 


कल्याण पश्चिम रामबाग परिसरात तीन दुकानांना आज सकाळी नऊ वाजन्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली .या दुकानात मासे ,पाळीव पक्षी विक्री होत होती .क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकान जळून खाक झाले या आगीत मासे व पक्षी जळून खाक झाले अग्निशमन दलाने घटना स्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे

Post a Comment

0 Comments