-->

Ads

नवी मुंबई - अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणारी पनवेल वरून पहिली लोकल रवाना..


३डी न्यूज प्रतिनिधी पवन भोईर रायगड 

               पनवेल : अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणारी पनवेल गोरेगाव ही लोकल पनवेल रेल्वे स्थानकातून आज सकाळी 05:57 वाजता सुटली, मोटर मेन ओ.आर गुप्ता हे पहिल्या लोकल चे चालक होते. सकाळी सकाळी पहिल्या लोकांना सुद्धा प्रवाशांचा प्रतिसाद दिसला. या लोकल मुळे थेट गोरेगाव, अंधेरी मध्य मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही लोकल एक वरदान ठरणार आहे. यापूर्वी गोरेगाव ला जाण्यासाठी दोनदा फलाट बदलण्याची बदलण्याची गरज लागत होती. ती यापुढे लागणार नाही. पनवेल गोरेगाव ही लोकल पनवेल रेल्वे स्थानकातून आज सकाळी 05:57 वाजता सुटली, मोटर मेन ओ.आर गुप्ता हे पहिल्या लोकल चे चालक होते. सकाळी सकाळी पहिल्या लोकांना सुद्धा प्रवाशांचा प्रतिसाद दिसला. या लोकल मुळे थेट गोरेगाव, अंधेरी मध्य मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही लोकल एक वरदान ठरणार आहे. यापूर्वी गोरेगाव ला जाण्यासाठी दोनदा फलाट बदलण्याची बदलण्याची गरज लागत होती. ती यापुढे लागणार नाही.


Post a Comment

0 Comments