-->

Ads

BHANDARA | मोदी सरकार चे स्वतःचे पाप लपविण्याचा प्रयत्न - नाना पटोले यांचा आरोप..




मागील सात वर्षात केंद्रातील मोदी सरकारने देश विकण्याचा सपाटा चालवला आहे. शेतकऱ्यांना आतंकवादी, देशद्रोही म्हणणाऱ्या मोदी सरकार ने स्वतः चे पाप लपवण्यासाठी ओबीसी चा मुद्दा समोर केला आहे.


Byte  नाना पटोले

Post a Comment

0 Comments