-->

Ads

तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला 24 तासात अटक..




              मुंबई : तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला 24 तासात केले अटक. वांद्रे रेल्वे पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण व तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपी महिलेला केली अटक. संबधित आरोपी महिलेकडून अल्पवयीन मुलाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी सुखरूप त्याच्या आईच्या ताब्यात दिले. 

Post a Comment

0 Comments